Budget 2026

Highlights

India's GST collection rises 6.2% YoY to Rs 1.93 lakh crore in January 2026

Nirmala Sitharaman arrives at Parliament to attend Cabinet meeting

Best Budget Insights
on News18 App

PM Modi arrives in Parliament ahead of Budget

Sensex trading at 82,328.15 points, NSE at 25,314.60

Best Budget Insights
on News18 App

Manufacturing sector seeks tax relief and lower compliance costs

Nirmala Sitharaman and team call on President Droupadi Murmu

Best Budget Insights
on News18 App

India's defence spending likely to get a boost

Nirmala Sitharaman wearing handwoven kancheevaram silk saree ahead of Budget

Best Budget Insights
on News18 App

Nifty down by over 50 points, Sensex more than 100 points

Gold Prices Drop Over 8% After Recent Rally

Best Budget Insights
on News18 App

Silver plunges 30% as MCX opens Budget session

Nirmala Sitharaman reaches Finance Ministry ahead of Budget 2026

Best Budget Insights
on News18 App

Banking, real estate, defence, railways and textiles stocks also in focus

Regular trading will remain open across equity and commodity markets

Best Budget Insights
on News18 App

Gold and silver remain firmly in focus as traders reassess price trends

Taxpayers and the middle class expecting further relief in today's budget

Best Budget Insights
on News18 App

This is Nirmala Sitharaman's ninth consecutive Budget presentation.

The budget comes at a time of geopolitical turmoil, economic volatility and trade war.

Best Budget Insights
on News18 App

Every sector of the economy and every section of society is keeping an eye on Budget 2026.

From the middle class to the corporate world, everyone has expectations from the budget.

Best Budget Insights
on News18 App

The budget speech can be seen live on News18 India on February 1.

Nirmala Sitharaman's budget speech will start at 11 am.

Best Budget Insights
on News18 App

Nirmala Sitharaman will present the country's budget in the Lok Sabha on February 1, 2026.

The budget for the financial year 2026-27 will be presented on February 1, 2026.

Best Budget Insights
on News18 App
advertisement

Weather Alert: रविवारी अवकाळी संकट! पुणे ते कोल्हापूर धो धो पाऊस, पश्चिम महाराष्ट्राचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबर महिन्यात देखील राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आज कार्तिकी एकादशीला पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
1/7
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरत आहे. आज 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार जाणवतील. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.

2/7
पुणे जिल्ह्यात शनिवारी 1.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर आज पुणे जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच आज कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहील.

3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यात 25.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 27 अंशावर राहील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 26.5 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 26 अंशावर राहिल.

5/7
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअस वर राहिला. तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 33 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 25.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तासगाव, कवठेमहांकाळ परिसरात अवकाळी पावसाने काढणीत आलेल्या शाळू व इतर कडधान्य पिकांचे नुकसान केले. आज जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूरसह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार जाणवतील. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची Inside Story
  • राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री

  • ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या

View All
advertisement