Bigg Boss Marathi 6 च्या घरात नियमांना फाटा आणि मनमानी कारभार, 5 सदस्यांना महागात! रितेशभाऊंनी दिला मोठा धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात भाऊचा धक्क्याचा दिवस आला की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार, कॅप्टन कोण होणार याची उत्सुकता असते. पण यासोबतच आता रितेश भाऊने आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार प्रभू शेळके आणि ओमकार राऊत यांना प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. तर प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद या स्पर्धकांना म्हणावा तसा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळं रितेश देशमुखच्या 'भाऊचा धक्का' मध्ये या रविवारी नक्की कोण बाहेर पडणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोनाली राऊतच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. सोनाली राऊत घरातून आऊट झाल्या असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.










