Weather Alert: राज्यात शनिवारचा दिवस मुसळधार पावसाचा, 20 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Weather Alert: 28 जून रोजीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 28 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
advertisement
advertisement
तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता कायम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement










