advertisement

चेहरा लपवला, प्रेम लपलं नाही; व्हॅलेंटाईन डे ला 'पारू' फेम अभिनेत्रीच्या प्रेमाची कबूली

Last Updated:
व्हॅलेंटाईन डे निमित्त पारू फेम अभिनेत्रीनं प्रेमाची कबूली दिली. सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले. कोण आहे अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड?
1/8
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मराठी मनोरंजनविश्वात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.  पारू फेम श्वेता खरात हिनं तिच्या प्रेमाची कबुली दिली.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मराठी मनोरंजनविश्वात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.  पारू फेम श्वेता खरात हिनं तिच्या प्रेमाची कबुली दिली.
advertisement
2/8
श्वेताने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले. मात्र या फोटोंमध्ये तिनं बॉयफ्रेंडचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे याबद्दल उत्सुकता आहे. जणू ते सगळ्यांसाठी होतं पण माझ्यासाठी नाही. कुठेतरी आयुष्य थांबल्यासारखं झालं आणि आत्मविश्वासाच्या जागी शांतपणे शंका वाढत गेली.
श्वेताने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले. मात्र या फोटोंमध्ये तिनं बॉयफ्रेंडचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे याबद्दल उत्सुकता आहे. 
advertisement
3/8
प्रेमाची कबूली देत श्वेताने इमोशनल पोस्ट लिहिली आहे. श्वेतानं लिहिलंय,
प्रेमाची कबूली देत श्वेताने इमोशनल पोस्ट लिहिली आहे. श्वेतानं लिहिलंय, "एका टप्प्यावर प्रेम खरं वाटेनासं झालं जणू ते सगळ्यांसाठी होतं पण माझ्यासाठी नाही. कुठेतरी आयुष्य थांबल्यासारखं झालं आणि आत्मविश्वासाच्या जागी शांतपणे शंका वाढत गेली." 
advertisement
4/8
 "पण मला वाटतं परमेश्वराने माझ्या मनातलं खरं ओळखलं. मी जपलेलं प्रेम  रिकामी असतानाही देत राहण्याची माझी सवय.  आणि मग, अगदी अनपेक्षितपणे."
"पण मला वाटतं परमेश्वराने माझ्या मनातलं खरं ओळखलं. मी जपलेलं प्रेम  रिकामी असतानाही देत राहण्याची माझी सवय.  आणि मग, अगदी अनपेक्षितपणे."
advertisement
5/8
 
  "त्याने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं. मानवी रूपातील एक आशीर्वाद. असं प्रेम ज्याने माझ्या नकळत तुटलेल्या भागांनाही भरून काढलं."
advertisement
6/8
श्वेता पुढे म्हणाली,
श्वेता पुढे म्हणाली, "त्याच्या प्रेमात मी सूर्यकिरणांनी अलगद स्पर्श केलेल्या फुलासारखी उमलले. आज ही मुलगी खरंच आनंदी आहे. कारण तिला असा जीव सापडलाय जो शब्दांशिवाय समजून घेतो. काही गोष्टी आपण लिहित नाही. त्या देवच लिहितो."
advertisement
7/8
 "हॅपी व्हॅलेंटाईन डे, माय लव्ह. हजार जन्म मिळाले तरी, प्रत्येक जन्मात तूच असशील. मी तुझ्यावर खूप प्रेम करते 'A'".
"हॅपी व्हॅलेंटाईन डे, माय लव्ह. हजार जन्म मिळाले तरी, प्रत्येक जन्मात तूच असशील. मी तुझ्यावर खूप प्रेम करते 'A'".
advertisement
8/8
श्वेताने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा तर लपवला पण तिचं प्रेम काही लपू शकलं नाही. श्वेतानं तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचं पहिलं अक्षर चाहत्यांना सांगितलं. 
श्वेताने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा तर लपवला पण तिचं प्रेम काही लपू शकलं नाही. श्वेतानं तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचं पहिलं अक्षर चाहत्यांना सांगितलं. 
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement