Weather Alert : महाराष्ट्रात बुधवारी थंडीची लाट येणार? हवामान विभागाने दिलं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे कमालीच्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
1/7
कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे कमालीच्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाहुयात 26 नोव्हेंबरला राज्यात हवामान कसं असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांत गारठा कमी झाला आहे. आगामी काळात देखील मुंबईतून थंडी कमीच राहणार आहे. 26 नोव्हेंबरला मुंबईत कमाल तापमान 32 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील.

3/7
पुणे शहर आणि परिसरात निरभ्र आकाश राहील आणि थंडी पुन्हा हळूहळू वाढू लागेल. पुण्यातील कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असेल. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 30 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील.

4/7
नाशिकमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर आकाश सामान्यतः निरभ्र राहील. जळगावमध्ये थंडी वाढली आहे. इथे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते.

5/7
मराठवाड्यात देखील पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.

6/7
 नागपूरमध्ये मुख्य निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. तर अमरावतीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 16 अंश सेल्सिअस असेल.

7/7
दरम्यान, उत्तर भारतातील थंड हवेमुळे राज्यातील किमान तापमानात कमालीची घट झाली होती. परंतु सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढे आहेत. आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहील.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement