Nirmala Nawale Sarpanch: सरपंचकी गाजवली आता सभापतीपदावर डोळा, नवले मॅडम प्रचंड आशावादी कारण...

Last Updated:
Nirmala Nawale Sarpanch: निर्मला नवले यांनी नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.
1/8
कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.   कधी त्यांच्या कामाची, कधी त्यांच्या पेहरावाची तर कधी त्यांच्या गाड्यांच्या आवडी निवडीची...

advertisement
2/8
निर्मला नवले या उच्चशिक्षित असून त्यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह कारेगावच्या शुभम नवले यांच्याशी झाले.

3/8
 शुभम नवले यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याने निर्मला यांनीही राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. अवघ्या 27 व्या वर्षी त्यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

4/8
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष
म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात काम करताना निर्मला नवले दिसून  आल्या आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात काम करताना निर्मला नवले दिसून आल्या आहेत.
advertisement
5/8
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत आहे. तरुण नेते उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोर्चेबांधणी करत असल्याचं चित्र दिसत आहे.

6/8
निर्मला नवले यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.

7/8
मी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा,
मी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा," अशी विनंती निर्मला नवले यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.
advertisement
8/8
 "राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय. आपल्या कारेगाव कान्हूरमेसाई गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल," असा विश्वास निर्मला नवले यांनी व्यक्त केला आहे.

Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement