Pune Weather : पुढील 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने 'ऑक्टोबर हीट'चा चटका कायम आहे. ढगाळ हवामान असलेल्या उकाडा वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने 'ऑक्टोबर हीट'चा चटका कायम आहे. ढगाळ हवामान असलेल्या उकाडा वाढला आहे. आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 24 तासांसाठी पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









