Pune Weather : विजा कडाडणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्राला 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील.
ऑक्टोबर हीटमध्ये तापणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक हवामान होत आहे. आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










