Weather Update : सावधान! पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचे, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Last Updated:
गुरुवारीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/7
आज संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील सगळ्याच भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

advertisement
2/7
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3/7
तर, उत्तर कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4/7
आज राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

5/7
यानंतर पुढील सलग 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

6/7
या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो

7/7
पुढील सात ते आठ दिवस पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात देखील पुढील 7 ते 8 दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement