पुण्यात ढगाळ वातावरण, साताऱ्यात थंडीचा जोर कायम, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज

Last Updated:
राज्यात गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
पुणे जिल्ह्यातील वातावरण हे आज ढगाळ राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पक्व भात पिकांची काढणी पूर्ण करावी तसेच गहू पिकाची पेरणी पूर्ण करावी. तर 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवत असून वातावरण अंशता ढगाळ राहणार आहे. आज 28 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/5
सांगली जिल्ह्यात निरभ्र वातावरण असून अधून मधून आकाश ढगाळ राहणार आहे. सर्वत्र थंडीची चाहूल जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूरमध्ये देखील चांगलीच थंडी सुरु झाली आहे. तर कमाल तापमानाचा पारा देखील खाली गेला आहे. त्यामुळे लोक शेकोटी करताना पाहिला मिळत आहेत. आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात वातावरण बद्दल असून ढगाळ वातावरणी आज राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी फाळ बागेत भाजीपाला आणि पिकांना त्यांच्या गरजेनुसार पाणी द्यावे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement