Budget 2026

Highlights

We have chosen reforms over rhetoric: FM Sitharaman

India's economic trajectory marked by stability, growth and moderate inflation: FM

Best Budget Insights
on News18 App

FM Nirmala Sitharaman begins Union Budget 2026 speech

Stage set for Nirmala Sitharaman's Budget speech at 11 am

Best Budget Insights
on News18 App

Defence, Railway stocks rally ahead of Union Budget 2026

Cabinet approves Union Budget 2026

Best Budget Insights
on News18 App

Cabinet meeting begins ahead of Union Budget

Union Minister Kiren Rijiju predicts 'historic' budget

Best Budget Insights
on News18 App

Passengers pin hopes on Budget for rail, infrastructure improvements

President Murmu feeds customary 'dahi-cheeni' to Nirmala Sitharaman

Best Budget Insights
on News18 App

India's GST collection rises 6.2% YoY to Rs 1.93 lakh crore in January 2026

Nirmala Sitharaman arrives at Parliament to attend Cabinet meeting

Best Budget Insights
on News18 App

PM Modi arrives in Parliament ahead of Budget

Sensex trading at 82,328.15 points, NSE at 25,314.60

Best Budget Insights
on News18 App

Manufacturing sector seeks tax relief and lower compliance costs

Nirmala Sitharaman and team call on President Droupadi Murmu

Best Budget Insights
on News18 App

India's defence spending likely to get a boost

Nirmala Sitharaman wearing handwoven kancheevaram silk saree ahead of Budget

Best Budget Insights
on News18 App

Nifty down by over 50 points, Sensex more than 100 points

Gold Prices Drop Over 8% After Recent Rally

Best Budget Insights
on News18 App

Silver plunges 30% as MCX opens Budget session

Nirmala Sitharaman reaches Finance Ministry ahead of Budget 2026

Best Budget Insights
on News18 App

Banking, real estate, defence, railways and textiles stocks also in focus

Regular trading will remain open across equity and commodity markets

Best Budget Insights
on News18 App

Gold and silver remain firmly in focus as traders reassess price trends

Taxpayers and the middle class expecting further relief in today's budget

Best Budget Insights
on News18 App

This is Nirmala Sitharaman's ninth consecutive Budget presentation.

The budget comes at a time of geopolitical turmoil, economic volatility and trade war.

Best Budget Insights
on News18 App

Every sector of the economy and every section of society is keeping an eye on Budget 2026.

From the middle class to the corporate world, everyone has expectations from the budget.

Best Budget Insights
on News18 App

The budget speech can be seen live on News18 India on February 1.

Nirmala Sitharaman's budget speech will start at 11 am.

Best Budget Insights
on News18 App

Nirmala Sitharaman will present the country's budget in the Lok Sabha on February 1, 2026.

The budget for the financial year 2026-27 will be presented on February 1, 2026.

Best Budget Insights
on News18 App
advertisement

आजचं हवामान: गारपीट होणार, वादळी पाऊस झोडपणार, पुणे, साताऱ्यावर आस्मानी संकट, 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सातारा आणि पुण्यात आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रात असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/7
सातारा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासासाठी साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहिल.

3/7
कोल्हापूर जिल्ह्यातील आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वारे वाहील. जिल्ह्यातील कमाल तापमान 24 आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहिल.

4/7
सांगली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. आज कमाल तापमान 36 अंशांवर तर किमान तापमान 24 अंशांवर राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्‍यता आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा 37 अंशावर राहिल. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

6/7
पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 23 तासात 33.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 34 अंशांवर स्थिर राहील. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

7/7
कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे.

Sunetra Pawar NCP : मोठा उलटफेर! सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, पण खरा 'पॉलिटिकल ड्रामा' तर बजेटनंतरच?
मोठा उलटफेर! सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, पण खरा 'पॉलिटिकल ड्रामा' तर बजेटनंतरच?
  • सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

  • 'अर्थ आणि नियोजन' खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे

  • सूत्रांच्या माहितीनुसार, आता अर्थसंकल्पानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

View All
advertisement