Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, 24 तासात हवा बदलणार, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. शुक्रवारी विजांसह तुरळक पावसाची शक्यता असून त्यानंतर हवापालट होणार आहे.
1/7
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली येऊ लागला आहे. आज 7 नोव्हेंबर रोजीचा राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 30.7 कमाल आणि  18.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 18 अंशावर राहिल. यावेळी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात गुरुवारी अंशतः ढगाळ आकाश राहिले. यावेळी 28.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 18. 5 किमान तापमान नोंदवण्यात आले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान  19 आणि  29 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल. तसेच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

4/7
कोल्हापुरातील दिवसाची सुरुवात साधारण 20.2 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होईल. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. काही भागात सकाळी दाट धुके आणि थंडी जाणवत असून ढगाळ हवामानासह आज हलक्या पावसाची शक्यता आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यातील हवामाना मोठे बदल जाणवत आहेत. गुरुवारी 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमानात वाढ होऊन पारा 33 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 22 अंशावर राहिल.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाची उघडीप असल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. आज जिल्ह्यात निरभ्र आकाशासह कमाल तापमान 31 अंशावर राहिल. तसेच 19 अंशावर राहिल.

7/7
पश्चिम महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर राहिला. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीची तीव्रता वाढणार असून तापमानात मोठी घट होणार आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement