Maharashtra Weather Update: थंडीपासून मिळणार दिलासा, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Western Maharashtra Weather update: राज्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घ्या.
1/5
पुणे जिल्ह्यातील वातावरण आज बहुतांश ढगाळ राहणार असून 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. आज 1 अंश सेल्सीअस किमान तापमानाची वाढ ही झाली आहे. त्यामुळे हवेतील काहीसा गारवा देखील कमी झाला आहे.

advertisement
2/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार असून शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची काळजी घ्यावी. 32 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे समिश्र असून सकाळी ढगाळ तर दुपारी सूर्यप्रकाशित पाहिला मिळत आहे. तर किमान तापमानात ही वाढ होत आहे. 16 अंश सेल्सीअस साताऱ्यात किमान तापमान असेल.

4/5
सोलापूर जिल्ह्यात 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. आज 1 अंश सेल्सीअस किमान तापमानाची वाढ ही झाली आहे.तर वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे.

5/5
कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची योग्य ती काळजी घेऊन गव्हाच्या पिकाला पाणी द्यावे तर 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. आज 1 अंश सेल्सीअस किमान तापमान हे कमी झाल आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement