Fridge Tips: घरातील फ्रिजवर चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू, नाहीतर होईल मोठं नुकसान

Last Updated:
अनेक घरातील लोकांना सवय असते की ते घरातल्या फ्रिजवर लहानमोठ्या गोष्टी ठेवतात, जेणे करुन त्या गोष्टी आपल्याला लगेच मिळतील. पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नसतं.
1/10
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरात शांती, आरोग्य आणि समृद्धी टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपण अनेकदा वास्तुशास्त्र किंवा परंपरागत सल्ले पाळतो. खरंतर, घरातील प्रत्येक वस्तू एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करते. ही ऊर्जा जर सकारात्मक असेल, तर घरात आनंद आणि शांती येते. पण नकारात्मक ऊर्जा वाढली, तर तणाव, वाद आणि अडचणी वाढतात.

advertisement
2/10
अनेक घरातील लोकांना सवय असते की ते घरातल्या फ्रिजवर लहानमोठ्या गोष्टी ठेवतात, जेणे करुन त्या गोष्टी आपल्याला लगेच मिळतील.  पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नसतं. कारण फ्रिजवर काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक परिणाम होतात असं मानलं जातं.

3/10
चला तर मग जाणून घेऊया, फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं:
चला तर मग जाणून घेऊया, फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं:
advertisement
4/10
रोख पैसे किंवा मौल्यवान वस्तूफ्रिजला वास्तुशास्त्रानुसार अग्नी तत्व मानलं जातं. त्यामुळे त्यावर रोख पैसे, सोने-चांदी हे स्थैर्य आणि शांतीचं प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होतं.
रोख पैसे किंवा मौल्यवान वस्तू
फ्रिजला वास्तुशास्त्रानुसार अग्नी तत्व मानलं जातं. त्यामुळे त्यावर रोख पैसे, सोने-चांदी हे स्थैर्य आणि शांतीचं प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होतं.
advertisement
5/10
औषधंऔषधं म्हणजे आजारपण आणि नकारात्मकतेचं प्रतीक. ही फ्रिजवर ठेवली तर घरात आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. त्यामुळे औषधं नेहमी सुरक्षित जागी, स्वतंत्र ठेवावीत.
औषधं
औषधं म्हणजे आजारपण आणि नकारात्मकतेचं प्रतीक. ही फ्रिजवर ठेवली तर घरात आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. त्यामुळे औषधं नेहमी सुरक्षित जागी, स्वतंत्र ठेवावीत.
advertisement
6/10
फिश एक्वेरियमअनेकांना सजावटीसाठी अॅक्वेरियम आवडतं. पण वास्तुशास्त्रात फ्रिज हे अग्नी तत्वाचं, तर एक्वेरियम जल तत्वाचं प्रतीक मानलं जातं. दोन्ही एकत्र आल्याने असंतुलन होतं आणि त्याचा परिणाम आर्थिक नुकसान किंवा घरगुती वादांमध्ये होऊ शकतो.
फिश एक्वेरियम
अनेकांना सजावटीसाठी अॅक्वेरियम आवडतं. पण वास्तुशास्त्रात फ्रिज हे अग्नी तत्वाचं, तर एक्वेरियम जल तत्वाचं प्रतीक मानलं जातं. दोन्ही एकत्र आल्याने असंतुलन होतं आणि त्याचा परिणाम आर्थिक नुकसान किंवा घरगुती वादांमध्ये होऊ शकतो.
advertisement
7/10
जुनं किंवा तुटलेलं सामानतुटलेलं भांडं, जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कचरा फ्रिजवर ठेवला, तर नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात प्रगतीत अडथळे येतात आणि सतत अशांती जाणवते.
जुनं किंवा तुटलेलं सामान
तुटलेलं भांडं, जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कचरा फ्रिजवर ठेवला, तर नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात प्रगतीत अडथळे येतात आणि सतत अशांती जाणवते.
advertisement
8/10
मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनसुविधेसाठी अनेकजण मायक्रोवेव्ह फ्रिजच्या वर ठेवतात. पण हे वास्तुशास्त्रानुसार टाळावं. कारण त्यामुळे अग्नी तत्वाचं प्रमाण जास्त होतं. त्याचा परिणाम म्हणजे घरात वाद, राग आणि तणाव वाढतो.
मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन
सुविधेसाठी अनेकजण मायक्रोवेव्ह फ्रिजच्या वर ठेवतात. पण हे वास्तुशास्त्रानुसार टाळावं. कारण त्यामुळे अग्नी तत्वाचं प्रमाण जास्त होतं. त्याचा परिणाम म्हणजे घरात वाद, राग आणि तणाव वाढतो.
advertisement
9/10
एकूणच, फ्रिजवर वस्तू ठेवताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. योग्य वास्तु नियम पाळले, तर घरात सुख-शांती, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि एकोपा टिकून राहतो.
एकूणच, फ्रिजवर वस्तू ठेवताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. योग्य वास्तु नियम पाळले, तर घरात सुख-शांती, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि एकोपा टिकून राहतो.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement