चंद्र जेवढा सुंदर, तेवढाच घातक! कुंडलीत असेल कमकुवत तर होऊ शकते दुर्दशा

Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थिती आपल्या कर्मांवर अवलंबून असतेच. परंतु आपल्या कुंडलीतल्या ग्रह-ताऱ्यांचाही या स्थितीवर मोठा परिणाम होत असतो. विशेषतः चंद्राचं स्थान कमकुवत असेल तर आपल्याला कुठल्याच कार्यात यश मिळत नाही. त्यामुळे हे स्थान भक्कम कसं करायचं जाणून घेऊया, ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (दुर्गेश सिंग राजपूत, प्रतिनिधी / नर्मदापूरम)
1/5
कुंडलीतलं चंद्राचं स्थान भक्कम करण्यासाठी सोमवारी महादेवांना कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि हळूहळू चंद्राचं स्थान भक्कम होऊन आपली सर्व बिघडलेली कामं मार्गी लागतात.

advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, आईला चंद्राचं प्रतीक मानलं जातं, कुंडलीत जर चंद्राचं स्थान कमकुवत असेल तर त्याचा परिणाम आपल्या आईच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे चंद्राचं स्थान भक्कम करण्यासाठी आईची सेवा करावी, तिचा सन्मान करावा, तिच्या आज्ञेचं पालन करावं.

3/5
सोमवारी कच्चे तांदूळ आणि दुधाचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे कुंडलीतलं चंद्राचं स्थान भक्कम होतं. म्हणूनच या दिवशी भक्तिभावाने तांदूळ आणि दूध दान करावं.
सोमवारी कच्चे तांदूळ आणि दुधाचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे कुंडलीतलं चंद्राचं स्थान भक्कम होतं. म्हणूनच या दिवशी भक्तिभावाने तांदूळ आणि दूध दान करावं.
advertisement
4/5
 चंद्राच्या कमकुवत स्थानामुळे भरपूर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. यासाठी लक्षात घ्या, घरात कोणत्याही नळातून पाणी ठिंबकत नसावं. घरात पाण्याचा अपव्यय टाळावा. याचा परिणाम चंद्राच्या स्थानावर होतो आणि आपल्या कामांमध्ये अडथळे येतात. शिवाय घरात पूजा करावी आणि ही लावावं.
चंद्राच्या कमकुवत स्थानामुळे भरपूर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. यासाठी लक्षात घ्या, घरात कोणत्याही नळातून पाणी ठिंबकत नसावं. घरात पाण्याचा अपव्यय टाळावा. याचा परिणाम चंद्राच्या स्थानावर होतो आणि आपल्या कामांमध्ये अडथळे येतात. शिवाय घरात पूजा करावी आणि मोरपीसही लावावं.
advertisement
5/5
 सूचना : येथे दिलेली माहिती   आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement