Jaya Kishori: जया किशोरी लग्न कराताहेत? नेमकं कधी होणार? त्यांनी सांगूनच टाकलं

Last Updated:
जया किशोरी या प्रसिद्ध कथावाचक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्या त्यांच्या विचारांसाठी आणि प्रवचनांसाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. 
1/7
जया किशोरी लग्न आणि नातेसंबंधांबद्दल खुलेपणाने आपले विचार मांडतात. मी एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि मला संसारिक आयुष्य जगायचंय, असं त्या सांगतात. 

advertisement
2/7
एका मुलाखतीत जया किशोरी यांनी आपल्या लग्नाबाबत खुलासा केला होता. 'सर्वसामान्य मुलगी असल्यामुळे आपला संसार असावा अशी माझीही स्वप्न आहेत. परंतु मला योग्य वेळ आल्यावर लग्न करायचं आहे', असं त्यांनी सांगितलं होतं.

3/7
विशेष म्हणजे जया किशोरी यांनी असंही सांगितलं होतं की, त्यांना मुलं खूप आवडतात आणि त्या आई बनू इच्छितात. म्हणजेच त्यांना लग्न करून संसार सुख आणि मातृत्त्व अनुभवायचं आहे. 

4/7
जया किशोरी म्हणाल्या होत्या की, 'मला खरोखर लग्न करायचं आहे, कारण मला मुलं हवी आहेत, मला मुलं खूप आवडतात, मला तो प्रवास अनुभवायचा आहे.'

5/7
जया किशोरी यांनी पुढे सर्व तरुणींना सल्ला दिला की, 'लग्न ही आयुष्यातील नवी सुरुवात असते, खास असते, परंतु लग्नाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. त्याबाबत अजिबात घाई करू नये.'

6/7
'आजकाल लोक घाईघाईत लग्न करतात आणि नंतर घटस्फोट घेतात, त्यामुळे आधीच लग्नाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असं मत जया किशोरी यांनी मांडलं. 

7/7
जया किशोरी यांच्या मते, 'काही वेळानंतर लोकांना जाणवतं की, त्यांनी जोडीदार निवडण्यात चूक केली, हे नंतर कळण्यापेक्षा लग्न करण्यापूर्वी वेळ घेणं आवश्यक आहे', असं त्या म्हणाल्या.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement