नव्या मराठी मालिकेचं विचित्र प्रमोशन, महिलांमध्ये संतापाची लाट; सीरिअल न पाहण्याचा निर्णय
- Published by:Priya Lad
Last Updated:
New Marathi Serial : गेल्या काही दिवसांपासून या नव्या मराठी मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. पण आता प्रदर्शित होण्याआधीच महिलांनी ही मालिका न पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी मालिका येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेचे पोस्टर, प्रोमो फिरत आहेत. यापैकीच एक मराठी मालिका येण्याआधीच वादात सापडली आहे." width="1600" height="900" /> कित्येक मराठी चॅनेल्सवर वेगवेगळ्या नवीन मराठी मालिका येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेचे पोस्टर, प्रोमो फिरत आहेत. यापैकीच एक मराठी मालिका येण्याआधीच वादात सापडली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
16 मार्चपासून सुरू होणारी ही मालिका रात्री 8.30 वाजता दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मेघना एरंडे अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने या मालिकेत 4 मुलींच्या आई प्रमिला सुभाष परबची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अदिती सारंगधर तेजस्विनी खानोलकर म्हणजे जयच्या आईच्या भूमिकेत आहे.
advertisement







