advertisement

Personality Test : हात मिळवण्याची स्टाइल सांगते व्यक्तीचे गुण, अशाप्रकारे Hand shake करणाऱ्यांपासून लांबच रहा

Last Updated:
Personality Test : शरीराच्या अवयवांचा आकार आणि वागण्याची पद्धतवर आधारित माहिती मिळवणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. डोळ्यांचा रंग, बोटांचा आकार, उंची, बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टींवरून व्यक्तिमत्त्व ओळखता येते.
1/9
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्ट करण्याची स्वतःची एक वेगळी अशी पद्धत असते. समोरच्या व्यक्तीमध्ये अनेक गोष्टी आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. मग ती बोलण्याची पद्धत असो, राहणीमान असो किंवा कोणतेही काम करण्याची सवय असो. त्यांच्या याच वेगळेपणामुळे आपण त्या व्यक्तीला लक्षात ठेवतो. एकप्रकारे हीच त्याची आपल्या मनातली ओळख बनते. म्हणून तर म्हणतात Your First Impression is your land impression. पहिल्या भेटीत तुम्हील लोकांवर जी छाप सोडता, तीच तुमची ओळख बनून रहाते.

2/9
जेव्हा आपल्याला एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करायचे असते किंवा त्याला ओळखायचं असतं तेव्हा आपण प्रथम त्याच्या स्वभावाकडे पाहतो. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अचूक अंदाज लावला जाऊ शकतो.

3/9
शरीराच्या अवयवांचा आकार आणि वागण्याची पद्धतवर आधारित माहिती मिळवणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. डोळ्यांचा रंग, बोटांचा आकार, उंची, बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टींवरून व्यक्तिमत्त्व ओळखता येते.

4/9
एवढंच नाही तर तुम्ही हँड शेक करुन देखील एखाद्याचं व्यक्तिमत्व जाणून शकता. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची खरी माहिती मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याची हात मिळवण्याची पद्धत. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वात कोणते गुण दडलेले आहेत हे आपण हस्तांदोलनाच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकतो. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.

5/9
घट्ट हात धरुन हलवनेकाही लोकांना घट्ट हात धरुन हलवण्याची सवय असते. अशा लोकांमध्ये खूप आत्मविश्वास असतो. त्यांचा स्वभाव अगदी साधा आणि सौम्य आहे. इतरांचा आदर कसा करायचा हे त्यांना चांगलेच माहीत आहे. ते स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये कधीही भेद करत नाहीत परंतु सर्वांना समान दर्जा देतात. हे विश्वसनीय प्रकार आहेत.

6/9
काही लोक हस्तांदोलन करताना समोरच्या व्यक्तीचा हात दोन्ही हातांनी धरतात. अशा लोकांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ते स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेतील आणि इतरांचे हित लक्षात घेऊन पुढे जाणार नाहीत. अशा प्रकारे हस्तांदोलन करणाऱ्या लोकांना इतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यांना जीवनात संघर्षानंतरच यश मिळते.

7/9
बराच वेळ हात धरून ठेवणे हस्तांदोलन करताना काही लोक समोरच्या व्यक्तीचा हात बराच वेळ धरतात. असे लोक इतरांवर आपला अधिकार गाजवतात. त्यांना इतरांवर नियंत्रण ठेवायला आवडते. सर्वांनी त्यांचे पालन करावे अशी त्यांची इच्छा असते आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा ते चिडतात.

8/9
खांद्यावर हात ठेवून हात मिळवणे जेव्हा काही लोक हस्तांदोलन करतात तेव्हा ते समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवतात. ते अतिशय सामान्य स्वभावाचे असतात आणि लोकांचे भले करण्याची त्यांची इच्छा असते. त्यांना नेहमी त्यांच्या सभोवतालच्या लोकांची प्रगती आणि समृद्धी हवी असते. मार्गदर्शन करण्यात ते कधीही मागे पडत नाहीत आणि त्या व्यक्तीला शक्य ते सर्व प्रकारे मदत करतात. सुख-दुःख, आनंद या सगळ्यातून ते आपल्या नात्याला आधार देतात.

9/9
हस्तांदोलन करताना हात हलवत रहाणे काही लोक हस्तांदोलन करताना हात हलवत राहतात. अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व निष्काळजी असते. त्यांचा कल सुस्त आणि आळशीपणाकडे असतो. तथापि, ते मनाने वाईट नसतात आणि कधीही कोणाचे नुकसान करू इच्छित नाहीत. तो नेहमी लोकांना मदत करण्याचा विचार करतात. ते जीवनातील नातेसंबंधांबद्दल गंभीर देखील असतात.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement