Navratri 2023: नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी या मंत्रांचा करा पाठ; संकटे टळतील, मनोकामना होतील पूर्ण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Navratri special mantra: नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी तसेच मंत्र सिद्धीसाठी महत्त्वाचे मानले जातात. या काळात देवी दुर्गेच्या उपासनेसोबतच विविध मंत्रांचा जप महत्त्वाचा मानला जातो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी आपल्याला असे मंत्र आणि त्यांचे महत्त्व सांगितले आहे, ज्याचा रोज नवरात्रीमध्ये जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासोबतच इच्छित ध्येयही प्राप्त होऊ शकते.
दुर्गा सप्तशती मंत्र आणि त्याचा परिणाम -नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पठणाला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे, ज्याचा प्रत्येक मंत्र वेगवेगळा शुभ परिणाम देतो. सर्वप्रथम आपण दुर्गा सप्तशतीचे मंत्र आणि त्याचे फायदे पाहुया.
1- ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते।।
लाभ : या मंत्राचा जप महामारीसारख्या संकटांवरही मात करतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement