Dreams Meaning: स्वप्नात या 4 गोष्टी पाहणं अतिशय वाईट! मृत्युसमान अशुभ घटनांचे संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
4 Inauspicious Dreams: प्रत्येक व्यक्तीला झोपेत स्वप्न पडत असतं. चांगली-वाईट किंवा हास्यास्पदही स्वप्ने असतात. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो, असे मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न आपल्याला काही ना काही संकेत देते, जे आपल्या जीवनाला नवी दिशा देण्यास मदत करते, असे मानले जाते.
कधीकधी एखाद्या व्यक्तीला अशी स्वप्ने पडतात, जी खूप भीतीदायक असतात. स्वप्नशास्त्रात अशा अनेक स्वप्नांचा उल्लेख आहे, जी रावणाला त्याच्या मृत्यूपूर्वी पडली होती. त्यांचा सर्वात वाईट स्वप्नांमध्ये समावेश असल्याचे मानले जाते. याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
गाढवावर स्वार झाल्याचे स्वप्न पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात स्वतःला गाढवावर स्वार झाल्याचे पाहणं, हा अशुभ संकेत आहे. विशेषत: आपण दक्षिणेकडे जात असाल तर हे स्वप्न आपल्यासाठी एक वाईट स्वप्न असू शकते. याचा अर्थ आपण आरोग्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे. रामचरितमानसानुसार, रावणाला त्याच्या मृत्यूपूर्वी असेच स्वप्न पडले होते.
advertisement
advertisement
advertisement
स्वप्नात एक झाड पडताना पाहणे - जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादे झाड पडताना दिसले तर याचा अर्थ भविष्यात तुम्हाला काही मोठा आजार होऊ शकतो किंवा तुम्ही अपघाताचे बळी देखील होऊ शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)