February 2024 Shubh Muhurat: फेब्रुवारीमधील विवाह, गृहप्रवेश, नवीन दुकान सुरू करण्यासाठीचे मुहूर्त; शुभ वेळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
February 2024 Shubh Muhurat : येत्या गुरुवारी 1 तारखेपासून फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारीमध्ये 11 दिवस विवाह मुहूर्त, गृह प्रवेशासाठी 5 दिवस, जावळासाठी 3 दिवस, मुंजसाठी 5 दिवस आणि नवीन दुकान उघडण्यासाठी 4 दिवस शुभ आहेत. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून फेब्रुवारी 2024 मधील लग्न, गृहप्रवेश, जावळ, मुंज आणि नवीन दुकान उघडण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, याविषयी जाणून घेऊ
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फेब्रुवारी 2024 मुंज (जनेऊ) मुहूर्त: 11 फेब्रुवारी रविवार, मुहूर्त - 17:39 ते रात्री, 12 फेब्रुवारी सोमवार, मुहूर्त - 07:03 ते 14:56, 14 फेब्रुवारी बुधवार, 11 फेब्रुवारी, मुहूर्त - 11:31 ते 12:10, 19 फेब्रुवारी सोमवार, मुहूर्त - 06:57 ते 21:20, 29 फेब्रुवारी गुरुवार, मुहूर्त- 06:47 ते 10:22. (कॅनव्हा)