Astro Tips: पिवळ्या अक्षतांचे हे उपाय खूप शक्तिशाली आहेत, प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
हिंदू धर्मात अक्षताला अत्यंत पवित्र मानले जाते.अक्षतांशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण मानले जात नाही. पूजेत अक्षतांचा उपयोग खूप उपयुक्त आहे. भगवान विष्णू सोडून जवळपास सर्व देवांना अक्षता अर्पण केला जातात.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार पिवळ्या रंगाचा तांदूळ पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक उपयुक्त आणि पवित्र मानला जातो. तांदूळ पिवळा होण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यासाठी पाण्यात थोडी हळद विरघळवून त्यात तांदूळ टाका, त्यानंतरच तांदूळ पूजेत वापरा. यावेळी एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की पूजेसाठी तांदळाचे दाणे पूर्ण असावेत. पूजेमध्ये तुटलेला तांदूळ वापरणे अशुभ मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement