घरात किती असाव्यात खिडक्या? 'या' एका चुकीमुळे होत नुकसान, आत्ताच पाहा आकडा!

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा, दिशा आणि तिथली रचना आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असते. घरामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी खिडक्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
1/7
वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा, दिशा आणि तिथली रचना आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असते. घरामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी खिडक्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरामध्ये खिडक्यांची संख्या किती असावी आणि त्या कोणत्या दिशेला असाव्यात, याचे काही विशिष्ट नियम आहेत. चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या संख्येत असलेल्या खिडक्या घरातील शांतता भंग करू शकतात.

advertisement
2/7
खिडक्यांची संख्या नेहमी 'सम' असावी: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये खिडक्यांची एकूण संख्या नेहमी 'सम' असावी. जसे की 2, 4, 6, 8 किंवा 10. विषम संख्येत खिडक्या असणे अशुभ मानले जाते. मात्र, खिडक्यांची संख्या 10 च्या पटीत नसावी, असेही काही तज्ज्ञ सांगतात.

3/7
दिशांचे महत्त्व: घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जास्तीत जास्त आणि मोठ्या खिडक्या असाव्यात. या दिशांतून येणारा सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा घरातील प्रगतीचे मार्ग मोकळे करते. याउलट, दक्षिण आणि पश्चिम दिशेला खिडक्यांची संख्या कमी आणि आकार लहान असावा.

4/7
समोरासमोर खिडक्या असणे शुभ: वास्तूमध्ये 'क्रॉस व्हेंटिलेशन'ला खूप महत्त्व आहे. जर घराच्या उत्तर आणि दक्षिण किंवा पूर्व आणि पश्चिम भिंतीवर समोरासमोर खिडक्या असतील, तर घरात ऊर्जेचा प्रवाह अखंड राहतो, ज्याला 'चुंबकीय ऊर्जा' संतुलित राखणे म्हणतात.

5/7
खिडक्यांची उंची आणि स्थिती: खिडक्या नेहमी जमिनीपासून किमान 3 ते 4 फूट उंचीवर असाव्यात. मुख्य दरवाजाच्या अगदी वर किंवा बाजूला खिडकी असणे वास्तूमध्ये अत्यंत शुभ मानले जाते, याला 'धन लक्ष्मीचे आगमन' म्हटले जाते.

6/7
तुटलेल्या खिडक्यांचा परिणाम: खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असणे किंवा खिडकी उघडताना-मिटताना आवाज येणे हे वास्तुदोष मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वादविवाद वाढू शकतात आणि पैशांची आवक कमी होऊ शकते. खिडक्या नेहमी स्वच्छ आणि सुस्थितीत असाव्यात.

7/7
खिडक्यांची सजावट आणि रंग: खिडक्यांना नेहमी हलक्या रंगाचे पडदे लावावेत. घराच्या उत्तर दिशेच्या खिडक्यांवर निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे पडदे लावणे आणि पूर्व दिशेला हिरव्या रंगाचे पडदे लावणे समृद्धीसाठी उत्तम मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?
मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! त्या वॉर्डसाठी 'प्
  • मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली.

  • वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. मात्र, वंचितने यातील २१ जागा उमेदवार नसल्याचे

  • प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू

View All
advertisement