Hardik Pandya : 'अरे यार! मला मॅनेजरने सांगितलं...', युवराज सिंगचा रेकॉर्ड हुकल्यावर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

Last Updated:
Hardik Pandya On missing Yuvraj Singh Record : हार्दिकने पाचव्या टी-ट्वेंटी मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 63 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. हार्दिकला त्याच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
1/7
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने 30 धावांनी विजय मिळवत मालिका 3-1 ने आपल्या नावावर केली.

advertisement
2/7
टीम इंडियाच्या विजयात ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने वादळी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्याने अवघ्या 16 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं, जे भारतीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे.

3/7
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना तो म्हणाला की, संघाला विजय मिळवून देण्यासाठी योगदान देणं नेहमीच आनंददायी असते. मी आऊट होऊन ड्रेसिंग रूममध्ये परत जाईपर्यंत मला माहित नव्हतं की, मी भारतासाठी दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.

4/7
आमच्या सोशल मीडिया टीमने मला ही माहिती दिली. त्यावर माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की, अरे यार! माझी पहिली संधी हुकली, पण मला आनंद आहे की तो विक्रम अजूनही 'युवी पा' (युवराज सिंह) यांच्या नावावर आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

5/7
आपल्या फलंदाजीच्या रणनीतीबद्दल खुलासा करताना हार्दिकने सांगितलं की, त्याने क्रीजवर येण्यापूर्वीच आक्रमक खेळण्याचे ठरवले होतं. मी आज पूर्ण आत्मविश्वासात होतो. मी माझ्या पार्टनरला आधीच सांगितले होते की पहिल्याच बॉलवर मी पुढे सरसावून सिक्स मारण्याचा प्रयत्न करेन.

6/7
मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि जोखीम पत्करली. आव्हानांचा सामना करायला मला नेहमीच आवडते. कितीही अडथळे आले तरी अधिक मजबूत होऊन परतणे आणि संघावर प्रभाव पाडणे हेच माझे उद्दिष्ट असते, असं पांड्या म्हणाला.

7/7
दरम्यान, आज सर्वकाही जुळून आले, पण हा प्रवास आणि सराव कधीही थांबत नाही, असंही तो म्हणाला. या मॅचमध्ये हार्दिकने केवळ बॅटिंगमध्येच नाही तर बॉलिंगमध्येही चुणूक दाखवली. त्याने दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसची महत्त्वाची विकेट घेतली.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement