Team India : गिल-अय्यरचं कमबॅक, पण 5 दिग्गजांवर अन्याय... शतकं ठोकूनही टीम इंडियातून हकालपट्टी!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या सीरिजसाठी निवड समितीने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. मागच्या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच टीमबाहेर केलं गेलं आहे.
1/8
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रायपूर वनडेमध्ये शतक ठोकणाऱ्या ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये डच्चू देण्यात आला.

advertisement
2/8
रायपूर वनडेमध्ये ऋतुराजने 105 रनची शतकी खेळी केली, यानंतर विशाखापट्टणम वनडेमध्ये ऋतुराजला बॅटिंगची संधी मिळाली नाही, यानंतर आता त्याला थेट टीम इंडियातून बाहेर केलं गेलं आहे.

3/8
ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीमध्येही धमाकेदार कामगिरी करत आहे. उत्तराखंडविरुद्ध त्याने 124 रन तर मुंबईविरुद्ध 66 रन बनवले, पण तरीही त्याचा टीम इंडियासाठी विचार केला गेला नाही.

4/8
अक्षर पटेलने ज्या दिवशी टीमची निवड होणार होती त्याचदिवशी विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळताना आंध्र विरुद्ध 111 बॉलमध्ये 130 रनची खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. अक्षरचीही भारतीय टीममध्ये निवड केली गेली नाही.

5/8
तिलक वर्मा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात होता. तसंच त्याने 3 जानेवारीला म्हणजेच न्यूझीलंड सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्याच दिवशी हैदराबादकडून चंडीगडविरुद्ध 109 रन केले, तरीही त्याला टीम इंडियातून डच्चू मिळाला.

6/8
संजू सॅमसननेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळकडून झारखंडविरुद्धच्या सामन्यात 95 बॉलमध्ये 101 रन केले, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

7/8
मोहम्मद शमी हादेखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये भेदक बॉलिंग करत आहे, त्यामुळे त्याचं टीम इंडियात कमबॅक होईल, असं बोललं जात पण ही अफवाच ठरली. चांगल्या कामगिरीनंतरही शमीचा भारतीय टीमसाठी विचार केला गेला नाही.

8/8
भारतीय वनडे टीम : शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल

US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement