साताऱ्यात एका पार पाडलेल्या गाण्याच्या शुभारंभ कार्यक्रमात खासदार उयनराजे भोसले यांचा कॉलर उडवत आणि काळा गॉगल लावत भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी या गाण्याचा मनपसंत मज्जा लुटलेली दिसत आहे.
Last Updated: Jan 04, 2026, 19:17 IST


