advertisement

'प्रसिद्धसाठी शुभमन गीलच्या नावाची गरज नाही', डेटिंगच्या अफवांवर स्पष्टच बोलली मराठी अभिनेत्री, हृतिकच्या भावासोबत होतं रिलेशन

Last Updated:
नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडल्यावरून संताप व्यक्त केला आहे.
1/9
बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही फिल्ड एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या आहेत. आजवर आपण अनेक जोडपी पाहिली आहेत, ज्यांनी या दोन क्षेत्रांना एकत्र आणलंय.

2/9
मग ते विराट-अनुष्का असो, केएल राहुल-अथिया असो किंवा मग सागरिका घाटगे-झहीर खान असो. या सर्वांना आपलं प्रेम मिळालं. पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांची उगाचच अभिनेत्रींशी नावं जोडली जातात.

3/9
ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव हे त्यापैकी एक उदाहरण. पण नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडल्यावरून संताप व्यक्त केला आहे.

4/9
बहु हमारी रजनीकांत या मालिकेतून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री रिद्धिमा पंडित, तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचं नाव शुभमनसोबत जोडलं गेलं होतं. एका मुलाखतीत रिद्धिमाने याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

5/9
हिंदी मालिकाविश्वातील एक ओळखीचं नाव असलेली रिद्धिमा सध्या द ५० या शोमुळे चर्चेत आली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत रिद्धिमाला 'प्रसिद्धी आणि पैशांसाठी शुभमन गिलच्या नावाचा वापर केला का?' असा प्रश्न विचारला असता, तिने त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

6/9
रिद्धिमा म्हणाली,
रिद्धिमा म्हणाली, "माझं नाव रिद्धिमा पंडित आहे. मी आता जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. मला कोणाचीही गरज नाही आणि ही गोष्ट मी किंचाळून जगाला सांगू शकते. कारण हे सांगायलाही आपल्यात खूप हिंमत असावी लागते."
advertisement
7/9
ती पुढे म्हणाली,
ती पुढे म्हणाली, "जेव्हा एखादी अभिनेत्री आणि क्रिकेटर एकत्र येतात, तेव्हा भारतीय जनता खूप एक्साइट होते. काही लोकं आहेत, ज्यांना वाटतं की मला अशा गोष्टी आवडतात. काहींनी तर मला असंही विचारलं की, 'तू हे अटेंशन एन्जॉय का करत नाहीस?' मी त्यांना हेच म्हटलं की मला असं अटेंशन नको आहे."
advertisement
8/9
रिद्धिमाने आधीही सांगितलं होतं की ती आणि शुभमन गिल यांच्यात काहीही संबंध नाही आहे. दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं.

9/9
याआधी रिद्धिमा हृतिक रोशनच्या चुलत भावासोबत रिलेशनशिपमध्ये होती. जवळपास १० वर्षे ते एकत्र होते. मात्र, काळानुसार त्यांच्या नात्यात दुरावा येत गेला. अखेर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement