IND vs NZ : 3 दिवसांनी न्यूझीलंडविरुद्ध पुढची मॅच, विराट-रोहितसह 11 खेळाडू टीम इंडियातून बाहेर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने लाजिरवाणा पराभव झाला आहे. या सीरिजनंतर आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
11 खेळाडू टीमबाहेर : रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये खेळणार नाहीत. याशिवाय गिल, यशस्वी जयस्वाल, आयुष बदोनी, केएल राहुल, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंची टी-20 सीरिजसाठी निवड झालेली नाही.
advertisement









