advertisement

IPL 2024 : चॅम्पियन केकेआरवर पडला पैशांचा पाऊस, ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेतेही झाले मालामाल

Last Updated:
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला फायनलमध्ये पराभूत करून आयपीएल 2024 चं विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरलेल्या या टीमला ट्रॉफी मिळण्यासह रक्कमही बक्षिस म्हणूनही मिळालेली आहे. तेव्हा विजेता, उपविजेता तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना किती रक्कम बक्षीस म्हणून मिळाली याविषयी जाणून घेऊयात.
1/5
आयपीएल 2024 चे विजेतेपदं जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स या टीमला बीसीसीआयकडून बक्षिस म्हणून ट्रॉफी सह तब्बल 20 कोटी रुपये मिळाले आहेत.

2/5
आयपीएल 2024 फायनलमध्ये केकेआरकडून पराभूत झालेल्या सनरायजर्स हैदराबाद या उपविजेत्या टीमला बक्षिस म्हणून सन्मान चिन्हासह 12.5 कोटी रुपये मिळाले आहेत.

3/5
इंडियन प्रिमीयर लीगच्या 17 व्या सीझनच्या विजेत्या आणि उपविजेत्यांसह ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेते देखील मालामाल झाले आहेत. आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

4/5
यंदा आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक 741 धावा करणारा विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्यामुळे विराटला बक्षिस म्हणून ऑरेंज कॅप आणि 15 लाख रुपये मिळाले.

5/5
तर आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स पंजाब किंग्सचा गोलंदाज हर्षल पटेल याने घेतल्या. हर्षल पटेलला 14 सामन्यात एकूण 24 विकेट्स घेण्यात यश आले होते. हर्षल पटेल हा यंदा आयपीएल 2024 च्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्याला 15 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement