Mumbai Indians : बापाने वणवण फिरून पैसा जमवला, पोराने नशीब काढलं, विदर्भाचा वाघ रोहितसोबत खेळणार!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दानिश मालेवार याच्यावर यशस्वी बोली लावली. दानिश मालेवार यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मासोबत खेळताना दिसू शकतो.
1/6
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने विदर्भाच्या दानिश मालेवार याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं आहे. मुंबईशिवाय दानिश मालेवार याच्यावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही.

advertisement
2/6
21 वर्षांच्या दानिश मालेवारने दुलीप ट्रॉफीमध्ये डबल सेंच्युरी करून इतिहास घडवला. विदर्भाकडून असा कारनामा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यातच दानिशने द्विशतक ठोकलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार रन पूर्ण करायला फक्त 16 इनिंग घेतल्या.

3/6
याआधी 2024-25 च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये दानिश मालेवारने केरळविरुद्ध शतक ठोकलं. रणजी फायनलच्या सामन्यात पहिले बॅटिंग करताना विदर्भाची सुरूवात खराब झाली होती. सुरूवातीचे तिन्ही बॅटर आऊट झाले.

4/6
चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या दानिशने 168 बॉलमध्ये शतक ठोकलं. दानिशच्या या शतकामुळे विदर्भाची टीम 2025 ची रणजी ट्रॉफी चॅम्पियन झाली.

5/6
दानिश हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आहे. दानिशचे वडिल विष्णू यांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा एक मोठा क्रिकेटर व्हावा. पण स्वप्न काय खिसे भरत नाही.त्यामुळे घरची बिकट परिस्थिती असताना देखील त्यांनी मुलाला आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या.

6/6
भंडारा रोडच्या पारडीमध्ये मालेवार कुटुंब राहतं. दानिशचे वडील शुभलक्ष्मी सोसायटीमझ्ये डेली कलेक्शन (पिग्मी एजंट) चं काम करतात, तर दानिशची आई गृहिणी आहे. दिवसभर विदर्भाच्या उन्हात चालून दानिशचे वडील पैसे गोळा करतात, पण या कामाचे त्यांना फक्त 15-20 हजार रुपये मिळायचे.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement