IPL 2026 : अजिंक्य रहाणेसोबत ओपन कोण करणार? KKR ने शॉर्टलिस्ट केले 5 खेळाडू! लिलावात तुटून पडणार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला होणार आहे. या लिलावामध्ये शाहरुख खानच्या केकेआरला अजिंक्य रहाणेसोबत ओपनिंगचा पर्याय शोधावा लागणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रहमतुल्ला गुरबाज आणि क्विंटन डिकॉकला रिलीज केल्यानंतर केकेआरला ओपनर आणि विकेटकीपरची गरज आहे. अशा परिस्थितीत टॉम बॅन्टन हा त्यांच्यासाठी पर्याय आहे. बॅन्टनने 193 टी-20 सामन्यांमध्ये 143.74 च्या स्ट्राईक रेटने 4,700 रन केल्या आहेत. तसंच बॅन्टन हा स्पिन बॉलिंगही चांगली खेळतो. बॅन्टनला याआधीही केकेआरकडून खेळण्याचा अनुभव आहे.
advertisement
advertisement


