'वनतारा'मध्ये सिंह आणि व्हाईट टायगरसोबत मेस्सीचं खास फोटोसेशन, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचा भारताचा दौरा चांगलाच गाजला. पण, या दौऱ्याचं खास आकर्षण होतं जामनगर इथं अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'वनतारा' या प्राणी रेस्क्यू सेंटरची भेट
जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचा भारताचा दौरा चांगलाच गाजला. पण, या दौऱ्याचं खास आकर्षण होतं जामनगर इथं अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'वनतारा' या प्राणी रेस्क्यू सेंटरची भेट. मेस्सी याने संपूर्ण वनताराची पाहणी केली आणि भारावून गेला. यावेळी सिंह आणि व्हाईट टायगरसोबतच फोटो व्हायरल झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement











