advertisement

Naman Award 2026 : ॲवॉर्ड मिळाला पण हर्षित राणाला स्टेजवर गेलाच नाही, पुढे काय घडलं?

Last Updated:
या सोहळ्याला गौतम गंभीरचा लाडका हर्षित राणा देखील पोहोचला होता.या दरम्यान हर्षित राणाला देखील एक पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
1/8
बीसीसीआयच्या नमन ॲवॉर्ड 2026चा सोहळा सूरू आहे. या सोहळ्यात वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा टी20 संघ,महिलांचा वनडे चॅम्पियन संघ आणि अंडर 19 चॅम्पियन संघाचा गौरव करण्यात आला. या दरम्यान काही खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारही देण्यात आले.

2/8
या सोहळ्याला गौतम गंभीरचा लाडका हर्षित राणा देखील पोहोचला होता.या दरम्यान हर्षित राणाला देखील एक पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
या सोहळ्याला गौतम गंभीरचा लाडका हर्षित राणा देखील पोहोचला होता.या दरम्यान हर्षित राणाला देखील एक पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
advertisement
3/8
नमन ॲवॉर्ड 2026 मध्ये हर्षित राणाला बेस्ट इंटरनेशनल डेब्यूट 2024-25 चा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पण हा पुरस्कार घ्यायला तो स्टेजवरच गेला नाही.

4/8
हर्षा भोगले यांनी स्टेजवर या पुरस्काराची घोषणा केली होती.त्यानंतर त्यानी बीसीसीआयचे चेअरमन अरुण धुमाल यांना हर्षित राणाच्या जवळ जाऊन त्याला पुरस्कार दिला होता.

5/8
अरुण धुमाल त्याच्या जवळ येताच हर्षित राणा त्याच्या खुर्चीवरून उठला आणि त्याने पुरस्कार स्विकारला होता. पण हर्षित राणा स्टेजवर का गेला नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

6/8
त्याचं झालं असं की हर्षित राणा हा टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघाचाही भाग होणार होता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती.

7/8
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गोलंदाजी करताना हर्षित राणाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.त्यामुळे तो एक ओव्हर टाकून मैदानाबाहेर झाला होता. त्याच्यानंतर त्याला वर्ल्डकपमधून बाहेर व्हावे लागले.

8/8
मुंबईत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.पण अद्याप त्याचा पाय बरा झाला नाही आहे.त्यामुळे तो आयपीएल 2026 मधून देखील बाहेर झाला आहे.

8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी?
  • 8व्या वेतन आयोगाबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

  • कोणाला किती फायदा?

  • या तारखेपासून मिळणार एरिअर

View All
advertisement