PAK vs SA : 235 वर 8 विकेट, रबाडाने बॅटीने पाकिस्तानला चोप चोप चोपलं, क्षणात मॅच पालटली

Last Updated:
पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेत दुसरा टेस्ट सामना सूरू आहे. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.
1/7

advertisement
2/7
साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या डावात 235 धावांवर 8 विकेट पडल्या होत्या. अशावेळेस साऊथ आफ्रिके 250 धावात ऑलआऊट होईल असे वाटत होते.पण इथेच मॅच फिरली.

3/7
पहिल्यांदा केशव  महाराज आणि सेनुरन मुथूसामी टीचून फलंदाजी करत आफ्रिकेचा डाव 300 पार नेला होता. या दरम्यान केशव महाराज 30 धावांवर बाद झाला.

4/7
महाराज बाद झाल्यानंतर रबाडा मैदानात आला होता.  आता इथून जास्तीत जास्त 10 -12 धावा करून आफ्रिका ऑलआऊट झाली असत. पण रबाडाने उत्कृष्ट खेळी.

5/7
रबाडाने यावेळी 61 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर त्याच्या सोबत मैदानावर असलेला सेनुरन मुथूसामी 89वर नाबाद राहिला.अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेचा डाव 404 धावांवर ऑल आऊट झाला.

6/7
अशाप्रकारे पहिल्या डावात साऊथ आफ्रिकेने 71 धावांची आघाडी घेतली होती.

7/7
पाकिस्तानची दुसऱ्या डावात खराब सुरूवात झाली आहे.कारण 94 डावात 4 विकेट पडले आहेत. सध्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फलंदाजी करतायत.आणि पाकिस्तानने 23 धावांची लीड घेतली आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement