advertisement

PAK vs NAM : पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचली, पण सेमी फायनलआधीच घरी जाणार?

Last Updated:
सूपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानसोबत इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे तीन संघ असणरा आहे. या तीन संघाचे पाकिस्तानसोबत कधी सामने आहेत. आणि या संघांपैकी कोणता संघ पाकिस्तान कडवं आव्हान देणार आहे?
1/7
ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने 102 धावांनी नामिबियाचा पराभव केला आहे.या विजयासह पाकिस्तानने आता सूपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

2/7
पाकिस्तानने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबिया फक्त 97 धावाच करू शकली होती.त्यामुळे 102 धावांनी पाकिस्तान हा सामना जिंकला.

3/7
आता सूपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानसोबत इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे तीन संघ असणरा आहे. या तीन संघाचे पाकिस्तानसोबत कधी सामने आहेत. आणि या संघांपैकी कोणता संघ पाकिस्तान कडवं आव्हान देणार आहे?हे जाणून घेऊयात.

4/7
पाकिस्तानचा सूपर 8 मधला पहिला सामना न्यूझीलंडशी असणार आहे. हा सामना 21 फेब्रुवारी 2026 ला खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने ग्रुप स्टेजमधली चार पैकी तीन सामने जिंकले होते. त्यांना फक्त साऊथ आफ्रिकेविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले  होते. पण जसी न्यूझीलंडची टीम आहे ते पाहता ते पाकिस्तानता ते कडवं आव्हान देऊ शकतात.

5/7
पाकिस्तानचा दुसरा सामना हा 24 फेब्रुवारी 2026 ला इंग्लंड विरूद्ध आहे. इंग्लंडने देखील ग्रुप स्टेजमध्ये चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंड चांगल्या फॉर्ममध्ये आहे.त्यामुळे इंग्लंडचा पराभव करणे पाकिस्तानला जड जाणार आहे.

6/7
तर सूपर 8 मधला तिसरा सामना पाकिस्तानचा श्रीलंकेसोबत असणार आहे.  हा सामना 28 फेब्रुवारी 2O26 रोजी रंगणार आहे. श्रीलंका वर्ल्ड कपमधली यजमान आणि मजबून टीम आहे,ज्या प्रकारे तिने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला ते पाहता पाकिस्तानचा अजिबात निभावं लागणार नाही,असेच वाटते.

7/7
दरम्यान सूपर 8 मध्ये प्रत्येक संघाला दोन सामने जिंकायचे.  जप पाकिस्तान न्यूझीलंड आणि इंग्लंड विरूद्ध हारली तर त्यांना स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement