सचिन तेंडुलकरच्या मुलीपेक्षाही ग्लॅमरस, बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल, भारतीय क्रिकेटरच्या मुलीचे Bold Photos

Last Updated:
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते, पण सचिनचा एकेकाळच्या सहकाऱ्याची मुलगीही तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/7
भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धूची मुलगी लाईमलाईटपासून लांब असते, पण तिचं फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर आहे. नवजोत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिद्धूने तिच्या बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

advertisement
2/7
नवजोत सिंग सिद्धूने मुलगी राबियाला सोशल मीडियावर बर्थडे विश केलं. सिद्धूने इन्स्टाग्रामवर राबियासोबतचे बरेच फोटो टाकले आहेत. या फोटोंमध्ये राबिया तिच्या आई-वडिलांसोबत केक कट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये राबिया तिच्या स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.

3/7
सिद्धूने सोशल मीडियावर मुलीचे बरेच फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती वेगवेगळ्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसत आहे. केक कट करत असताना राबियाने ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे.

4/7
राबियाच्या पांढऱ्या आणि गुलाबी ऑफ शोल्डर ड्रेसला रफल डिटेलिंग देऊन डिझाईन करण्यात आलं आहे. याशिवाय तिने लक्झरी ब्रॅण्ड Hermes oran ची सॅन्डल घातली आहे. या सँडलची किंमत इंटरनेटवर 760 डॉलर म्हणजेच 66,780 रुपये आहे.

5/7
दुसऱ्या फोटोमध्ये राबियाने बेज कलरचा क्रोशिए नेटेड ड्रेस घातला आहे. हा ड्रेस नेकलाईन देऊन बॅकलेस बनवण्यात आला आहे. या ड्रेससोबत तिने मॅचिंग शॉर्ट्स घातल्या आहेत.

6/7
राबियाने या ड्रेससोबत हातात पिंक रोज डिटेलिंगचा बँड घातला आहे. तसंच तिने ब्राऊन कलरची हॅटही घातली आहे.

7/7
काही फोटोंमध्ये राबिया तिच्या आई-बाबांसोबत आहे, तर दुसऱ्या फोटोंमध्ये पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. यात तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तर सिद्धूने काळा पठाणी सूट आणि त्याच्या पत्नीने ब्लू शर्ट आणि शॉर्ट्स घातल्या आहेत.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement