advertisement

IND vs PAK : 'हा तर मूर्खपणा', संजय मांजरेकरांची वादग्रस्त 'कमेंट'; पाकिस्तानला मिळाला नवा भारतीय सपोर्टर

Last Updated:
भारतीय समालोचक संजय मांजरेकर यांनी नो हॅन्डशेकवर वादग्रस्त विधान केलं आहे. 'नो हॅन्डशेक' हा भारताने सूरू केलेला मुर्खपणा होता.
1/7
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे.

2/7
या सामन्यात भारत पाकिस्तान हॅन्डशेक करणार का? हा मोठा मुद्दा असणार आहे.कारण मागच्या वेळेस आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तान खेळाडूंविरोधात 'नो हॅन्डशेक' धोरण पाळले होते.

3/7
आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅडशेकवरून वाद झाला होता. पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी पाकिस्तानी कॅप्टनशी हॅडशेक टाळला होता. सामना जिंकल्यानंतर भारताची तशीच भूमिका होती.

4/7
यावरून आशिया कपमध्ये मोठा वाद पेटला होता.विशेष म्हणजे भारताने आशिया कप जिंकल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेणे टाळले होते. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन पळाले होते. आणि भारत रिकाम्या हाताने मायदेशात परतला होता.

5/7
या वादानंतर आता पुन्हा एकदा भारत पाकिस्ताना आमने सामने येणार आहेत.त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात हॅडशेक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

6/7
दरम्यान या घडामोडीआधी भारतीय समालोचक संजय मांजरेकर यांनी नो हॅन्डशेकवर वादग्रस्त विधान केलं आहे. 'नो हॅन्डशेक' हा भारताने सूरू केलेला मुर्खपणा होता. आणि आपल्यासारख्या देशाला हे शोभणारे नाही. एकतर खेळाच्या भावनेनुसार योग्यरित्या खेळा किंवा अजिबात खेळू नका, असा सल्लाही त्याने बीसीसीआयला दिला होता.

7/7
संजय मांजरेकर यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. तसेच मांजेकरांच्या रूपात पाकिस्तानला नवा सपोटर मिळाल्याचेही बोलले जात आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement