Shardul Thakur : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येताच शार्दुल ठाकूरला मिळाली गुडन्यूज, बनला 'बापमाणूस'

Last Updated:
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरला नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ताफ्यात घेतलं होतं.
1/8

advertisement
2/8
मुंबई इंडियन्सने 2 करोडच्या किमतीत त्याला ताफ्यात घेतलं होतं.आता मुंबईच्या ताफ्यात येताच त्याला गुडन्यूज मिळाली आहे.

3/8
टीम इंडियाचा हा 34 वर्षीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हा बाप बनला आहे.त्याची पत्नी मिताली पारुलकरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

4/8
शार्दुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून माहिती दिली.
शार्दुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून माहिती दिली. "स्वागत आहे बाळा, आम्ही गेल्या ९ महिन्यांपासून तुझी वाट पाहत होतो. या जगात स्वागत आहे, असे त्याने लिहीले आहे.
advertisement
5/8
शार्दुल ठाकूरने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मितालीशी लग्न केले आणि हे त्यांचे पहिले अपत्य आहे. शार्दुल ठाकूर हा एक उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो.

6/8

7/8
शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये 33 बळी घेतले आहेत आणि या कसोटी सामन्यांमध्ये 377 धावाही केल्या आहेत. त्याने भारतासाठी खेळलेल्या 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 65 बळी घेतले आहेत आणि 329 धावाही केल्या आहेत.

8/8
शार्दुलने भारतासाठी 25 टी20 सामन्यांमध्ये 33बळी घेतले आहेत. शिवाय, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 188 टी20 सामन्यांमध्ये 215 बळी घेतले आहेत

Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement