advertisement

41 वर्षाच्या खेळाडूची वादळी खेळी, 24 बॉलमध्ये गोलंदाजांची पिसं काढली, 200 च्या स्ट्राईक रेटने धावा

Last Updated:
41 वर्षाच्या खेळाडूने आजच्या सामन्यात 24 बॉलमध्ये वादळी खेळी करत प्रतिस्पर्ध्यांची धुलाई केली आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे?याची चर्चा रंगली आहे.
1/6
क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं असंच काहीस आज घडलं आहे. 41 वर्षाच्या एका खेळाडूने 24 बॉलमध्ये वादळी खेळी केली आहे.

2/6
41 वर्षाच्या खेळाडूने आजच्या सामन्यात 24 बॉलमध्ये वादळी खेळी करत प्रतिस्पर्ध्यांची धुलाई केली आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे?याची चर्चा रंगली आहे.
41 वर्षाच्या खेळाडूने आजच्या सामन्यात 24 बॉलमध्ये वादळी खेळी करत प्रतिस्पर्ध्यांची धुलाई केली आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे?याची चर्चा रंगली आहे.
advertisement
3/6
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी टीम इंडियाचा माजी खेळाडू स्टूअर्ट बिन्नी आहे. बिन्नी सध्या वर्ल्ड लिजेंड टी20 लीग खेळतो आहे. या लीगमध्ये त्याने वादळी खेळी आहे.

4/6
या लीगमध्ये महाराष्ट्र टायकुन्सकडून खेळणाऱ्या स्टूअर्ट बिन्नीने 24 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.

5/6
स्टूअर्ट बिन्नीने पुढे जाऊन 31 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 203 होता.

6/6
स्टूअर्ट बिन्नीच्या या वादळी खेळीने महाराष्ट्राचा डाव काहीसा सावरला होता.स्टुअर्ट  बिन्नीसोबत क्रिस गेलने 40 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर महाराष्ट्र टायकुन्सने 20 ओव्हरमध्ये 161 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे दिल्ली वॉरियर्ससमोर 162 धावांचे आव्हान आहे.

Gold Silver ETF Crash: काही तासांत करोडोंचा चुराडा, सोनं-चांदी ईटीएफमध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
काही तासांत करोडोंचा चुराडा, Gold-Silver ETF मध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
  • Gold Silver ETF गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार हा दिवस धक्कादायक ठरला

  • गोल्ड-सिलव्हर ईटीएफमध्ये १४ टक्क्यांची घसरण दिसून आली.

  • अचानक झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

View All
advertisement