IND vs NZ : मॅचच्या 24 तासाआधी कॅप्टन सूर्या हे काय बोलून गेला, 'मी नाही खेळतो तर...'
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उद्या 21 जानेवारी 2026 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं विधान केलं आहे.
advertisement
advertisement
सूर्यकु्मार यादवला त्याच्या ऑऊट ऑफ फॉर्मबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.यावर सूर्या म्हणाला की, जर हे सिंगल स्पोर्टस असतं, जस टेबल टेनिस, लॉन टेनिस असतं, तर मी जास्त विचार केला असता, पण इकडे टीम स्पोर्टस आहे.त्यामुळे माझी जबाबदारी हीच आहे की संघ कसा खेळतोय.टीम चांगलं करतेय आणि खेळते आहे. तर त्याच्यात खुश आहे मी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









