शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांचा पालिका निवडणुकीत पराभव झाला. या पराभवावर बोलताना ते म्हणाले, " थोडक्या मतांनी माझा पराभव झाला.भाजपचे पदाधिकारी माझ्यासोबतचे चांगले काम करत होते. पण एक विशिष्ट टोळी भाजपची होती जी महायुतीला हरवण्यासाठी काम केलं. "



