टीम इंडियाच्या दिग्गजांचे महापराक्रम, कधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड!

Last Updated:
क्रिकेटमध्ये होणारे विक्रम हे तुटण्यासाठीच बनलेले असतात, असं म्हणलं जातं, पण क्रिकेटच्या मैदानात असेही काही विक्रम आहेत जे कधीच तुटणार नाहीत. यातले बहुतेक विक्रम हे भारतीय खेळाडूंनीच बनवले आहेत.
1/6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 16 मार्च 2012 रोजी सचिनने बांगलादेशविरुद्ध 114 रनची शानदार खेळी केली, हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 100 वं आणि शेवटचं शतक होतं. सचिनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 51 आणि वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं आहेत.

advertisement
2/6
विराटने वनडे क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकून 52 शतकं केली आहेत, पण त्याच्या शतकांची एकूण संख्या 83 आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण तो एकच फॉरमॅट खेळत असल्यामुळे सचिनच्या 100 शतकांचा विक्रम मोडणं अशक्य आहे.

3/6
रोहित शर्माने रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये 352 वा सिक्स मारला, याचसोबत त्याने शाहिद आफ्रिदीचा 351 सिक्सचा विक्रम मोडित काढला. आधुनिक क्रिकेटमध्ये सिक्सची संख्या वाढली असली तरी वनडे क्रिकेटचे सामने व्हायचं प्रमाणही कमी झालं आहे, त्यामुळे रोहितचा हा विक्रम तुटणं शक्य नाही.

4/6
एमएस धोनीचा स्टंपमागचा वेग चित्त्यापेक्षा जलद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने 195 स्टंपिंग केले आहेत. धोनीचा हा विक्रम तुटणंही शक्य नाही, कारण सध्या सक्रिय असलेल्या विकेटकीपरपैकी एकही जण धोनीच्या विक्रमाच्या जवळपासही नाही.

5/6
विराटच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 52 शतकं आहेत. यापैकी 27 शतकं ही आव्हानाचा पाठलाग करताना आली आहेत. या विक्रमामुळेच विराटला चेस मास्टर म्हणून ओळकलं जातं. वनडेमध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माच्या नावावर 33 आणि क्विंटन डिकॉकच्या नावावर 22 शतके आहेत.

6/6
सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,357 रन आहेत. सचिनशिवाय कोणत्याही खेळाडूला 30 हजार रनचा टप्पाही पार करता आलेला नाही. सध्या खेळत असलेला विराट कोहली हा 27,808 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण सचिनचं हे रेकॉर्ड तुटणंही अशक्य आहे.

Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement