Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा असा ही एक कारनामा, विराट-रोहितसह सगळ्यांनाच टाकलं मागे

Last Updated:
टीम इंडियाचा 14 वर्षीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. वैभव सूर्यवंशी त्याच्या प्रत्येक खेळीने तो चर्चेच्या केंद्रस्थानी येतो.
1/7

advertisement
2/7
वैभव सूर्यवंशी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळतो आहे. या स्पर्धेत तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात तो बॅटीने धावा काढतो आहे.

3/7
दरम्यान आता वैभव सूर्यवंशीने मोठा कारनामा केला आहे. हा कारनामा रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांना देखील जमला नाही आहे. त्यामुळे हा कारनामा काय आहे? हे जाणून घेऊयात.

4/7
खरं तर वैभव सूर्यवंशी हा 2025 वर्षात गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केलेला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे हा कारनामा त्याने केला आहे

5/7
शक्यतो इतक्या मोठ्या प्रमाणात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंना सर्च केले जाते. पण पहिल्यांदाच 14 वर्षाच्या खेळाडूला सर्च केल्याची घटना घडली आहे.

6/7
गेल्याच वर्षी आयपीएल 2025च्या हंगामात वैभव सूर्यवंशी प्रचंड चर्चेत आला होता. त्या हंगामात वैभव सूर्यवंशीने डेब्यू देखील केला होता.

7/7
आयपीएलमध्ये डेब्यू केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक ठोकलं होतं.आयपीएल इतिहासातलं हे दुसरं वेगवान शतक होतं.

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement