IND vs NZ : फेरवल जमलं नाही, पण रोहित-विराटला खास निरोप, नेमकं काय घडलं?

Last Updated:
वडोदराच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्याच्या मध्यांतरात एक मोठी घटना घडली होती.खरं तर सामन्याच्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली.
1/7
वडोदराच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्याच्या मध्यांतरात एक मोठी घटना घडली होती.

advertisement
2/7
खरं तर सामन्याच्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली.

3/7
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एका लहान टेलिफोन-बूथच्या आकाराच्या कप्प्यात उभे राहायला सांगितले गेले.ज्याच्या बाहेर त्यांचे फोटो छापलेले होते.

4/7
त्यानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव अमीन यांनी दरवाजा उघडला आणि त्यांना बाहेर येऊन त्या बूथवर स्वाक्षरी करायला सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे त्या दोघांनाही हसू आवरता आले नाही.

5/7
विशेष म्हणजे यानंतर रोहित विराटचे पुष्पगुच्छ देऊन देखील स्वागत करण्यात आले.यावेळेस आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, बीबीसीआयचे अध्यक्ष मिथून मन्हास देखील यावेळी उपस्थित होते.

6/7
खरं तर अशाप्रकारची ट्रीटमेंट पाहून रोहित शर्मा आणि विराट कोहलाची हा निरोप समारंभ तर नाही, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता.

7/7
पण हा या मैदानावरचा  पहिलाच पुरुष एकदिवसीय सामना होता आणि कदाचित कोहली व रोहितचा येथील हा शेवटचा सामना देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या दोन्ही दिग्गजांचा अशाप्रकारे सत्कार करण्यात आला.

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement