World Cup 2023 : फायनल दरम्यान अनुष्काच्या ड्रेसचीच चर्चा, किंमत इतकी की ऐकून कपाळाला पडतील आठ्या
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारतात खेळवण्यात आलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना रविवारी पारपडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माने घातलेल्या ड्रेस बाबत सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा रंगली आहे. तेव्हा अनुष्काने घातलेल्या ड्रेसची किंमत किती हे जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement