T20 World Cup 2026 आधी टीम इंडियाला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू दोन गंभीर आजारीने ग्रस्त, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Last Updated:
Yuzvendra Chahal down with dengue and chikungunya : गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर असलेला स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या कठीण काळातून जात आहे. अशातच तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हरियाणाकडून खेळू शकला नाही. त्यावर त्याने खुलासा केलाय.
1/5
येत्या काही दिवसात आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होणार आहे. बीसीसीआयला येत्या 15 दिवसाच्या आत संघाची घोषणा करावी लागेल. अशातच आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

advertisement
2/5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू आता दोन आजारांनी ग्रस्त झालाय. एकाच वेळी डेंग्यू आणि चिकनगुनियाची लागण झाल्याने आता त्याला रुग्णालयात भरती करावं लागलंय.

3/5
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून युझी चहल आहे. यझुवेंद्र चहल याला एकाच वेळी डेंग्यू आणि चिकनगुनिया झाल्याने त्याची प्रकृती खलावली आहे.

4/5
गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर असलेला स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या कठीण काळातून जात आहे. अशातच तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हरियाणाकडून खेळू शकला नाही. त्यावर त्याने खुलासा केलाय.

5/5
चहलने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये खुलासा केला आहे की तो डेंग्यू आणि चिकनगुनियाशी झुंजत आहे, म्हणूनच तो अंतिम सामन्यात सहभागी होऊ शकत नाही कारण डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement