70% डिस्काउंट! Flipkart वर सुरु होतोय सर्वात 'मोठा सेल', तारीख आणि वेळ आताच नोट करा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेलच्या आधीच ‘Big Sale of Small things’ सेलसुरु होतोय. सेलमध्ये अनेक घरगुती वस्तू कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जाताय. याशिवाय कपडे, शूज, टीव्हीही येथून स्वस्तात खरेदी करता येईल.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची घोषणा करण्यात आली असून कंपनीने त्याचा टीझर रिलीज केलाय. सध्या टीझरवर ‘Coming Soon’ असे लिहिलेले आहे पण कंपनी उद्यापासून म्हणजेच 15 सप्टेंबरपासून त्याच्याशी संबंधित काही खास डील सुरू करणार आहे. या ऑफर सेलचे नाव आहे ‘Big Sale of Small things’. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की या सप्टेंबरच्या अखेरीस बिलियन डेज सेलही सुरू होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


