13,000 हून कमी किंमतीत मिळतोय 43 इंचांचा Smart TV! पहा कुठे सुरुये ऑफर

Last Updated:
यूझर्सना 13,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. डिटेल्स जाणून घ्या.
1/6
Skywall Smart TV: यूझर्सना 13 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर उत्तम डील उपलब्ध आहे.

advertisement
2/6
खरंतर, यूझर्स Skywall ब्रँडचा 43 इंचाचा स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर यूझर्स बँक ऑफर्सचा फायदा देखील घेऊ शकतात. या टीव्हीमध्ये स्मार्ट फीचर्स आणि HDR 10 सपोर्ट येतो.

3/6
हा फुल HD रिझोल्यूशन टीव्ही androidtv आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. तसेच, या स्मार्ट टीव्हीला OTT अॅप्ससाठी देखील सपोर्ट मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Skywall 43inchचा स्मार्ट टीव्ही Amazon वर 12,999 रुपयांच्या डिस्काउंट किमतीत लिस्टेड आहे. एवढेच नाही तर निवडक बँक कार्डने पेमेंट करून 1,299 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.

4/6
Skywall 43inch Smart TV फीचर्स : स्मार्ट टीव्ही फुल एचडी (1920x1080) रिझोल्यूशनसह येतो जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये मल्टी एचडीआर आणि ए+ ग्रेड झिरो डॉट पॅनेल आहे. स्मार्ट टीव्हीची अ‍ॅडॉप्टिव्ह बॅकलाईट डिमिंग तंत्रज्ञान चांगली ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट देते.

5/6
स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी दोन USB पोर्ट आणि दोन HDMI पोर्ट आहेत. सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेयर, गेमिंग कन्सोल किंवा हार्ड ड्राइव्ह या पोर्टद्वारे सहजपणे कनेक्ट करता येतात.

6/6
हा स्मार्ट टीव्ही 30W साउंड आउटपुट देतो. हे डॉल्बी ऑडिओ सिस्टम, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डीटीएस टेक्नॉलॉजीने देखील सुसज्ज आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये दोन स्पीकर्स आहेत जे यूझर्सना सिनेमॅटिक साउंडचा अनुभव देतात. याशिवाय, या स्मार्ट टीव्हीमध्ये Android 12 आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह ड्युअल कोर प्रोसेसर, बिल्ट-इन वाय-फाय आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement