सोलर चार्जिंगची स्मार्टवॉच लॉन्च! किंमत एकूण तुम्हालाही बसेल धक्का
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
या घड्याळाची बॅटरी लाईफ जबरदस्त आहे. ती एका आठवड्यापर्यंत सहज टिकते. यात प्रगत ट्रॅकिंग फीचर आहे. हे स्मार्टवॉच सूर्यप्रकाशाने चार्ज करता येते. चला तर मग त्याची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Garmin Enduro 3: फिटनेस आणि ट्रेन‍िंग फीचर : बेस‍िक हेल्‍थ ट्रॅकिंग व्यतिरिक्त, Garmin Enduro 3 मध्ये हाय-एंड फिटनेस ट्रॅकिंग टूल्स देखील आहेत. जे यूझर्सना त्यांचे कार्यप्रदर्शन ऑप्टिमाइझ करण्यास मदत करतात. यात हार्ट रेट ट्रॅकिंग, झोपेचे निरीक्षण, पावले मोजणे इत्यादी फीचर्स आहेत.






