Cooler जुनं झालंय? डोंट वरी! 'या' ट्रिक्सने जुनं कूलरही ही देईल AC सारखी हवा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Old Cooler Cooling Tips : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता प्रत्येकाच्या घरातील कूलर हे बाहेर पडतील. पण तुमचं कूलर जुनं झालं असेल आणि ते चांगली हवा देणार नाही की नाही अशी तुम्हाला चिंता असेल. हीच चिंता आज आपण दूर करणार आहोत.
उन्हाळा सुरु होताच घराघरात कूलर सुरु होतात. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. लोक उकाड्याने हैरान होतील. त्यापूर्वी घर थंड करण्यासाठी अनेक जण कूलर काढतात. पण कूलर जुनं झालं असेल तर जास्त हवा देत नाही. अशा वेळी काही ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करुन तुम्ही जुन्या कूलरमधूनही थंडगार हवा मिळवू शकता. चला जाणून घेऊया या खास टिप्स...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









